शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

.....अखेर ताथवडेतून चोरीला गेलेले शौचालय सापडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 5:43 PM

गेल्या आठवड्यात ताथवडे येथून महापालिकेचे शौचालय चोरीला गेले होते. त्या चोरीची पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

ठळक मुद्देपोलिसांनी जप्त केली ट्रॉली : कोणीतरी खोडसाळपणा केल्याचा पोलिसांचा संशय 

पिंपरी-चिंचवड (वाकड) : मुंबई बंगळूर महामार्गालगत ताथवडे येथून चोरीला गेलेले महापालिकेच्या शौचालयाची ट्रॉली अखेर गुजर नगर थेरगाव येथे बुधवारी (दि १६) दुपारी आढळून आली. ही ट्रॉली हिंजवडी पोलिसांनी जप्त केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत महापालिकेने ताथवडे चौकातील सेवा रस्त्यावर हे शौचालय ठेवले होते. मात्र, गेल्या आठवड्यात ते अचानक गायब झाल्याचे सफाई कामगारांच्या लक्षात आल्याने सर्वांनी शोध घेत अखेर हिंजवडी ठाण्यात फिर्याद दिली होती. दरम्यान, बुधवारी थेरगाव येथील गुजर नगर येथे हे शौचालय ऊभे आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार खातरजमा करून शौचालयाची ट्रॉलीताब्यात घेतली आहे. मात्र, हे शौचालय नागरिक वापरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून कोणीतरी जाणून बुजून खोडसाळपणा केला असावा असा संशय पोलिसांना आहे. माहिती विहीर चोरीला गेल्याचे किस्से अनेकांच्या बोलण्यातुन ऐकायला मिळतात. मात्र, स्मार्ट सिटी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातून चक्क शौचालय चोरीला गेल्याची घटना चर्चेचा विषय बनली होती. 

टॅग्स :tathawdeताथवडेwakadवाकड