शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून बाप- लेकावर सात जणांनी केला खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 20:52 IST

पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून सात जणांनी वडिलांना तलवारीने व मुलाला लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारत जीवघेणा हल्ला केला. ही घटना सूस येथील ननावरे वस्तीमध्ये घडली.

पिंपरी : पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून सात जणांनी वडिलांना तलवारीने व मुलाला लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारत जीवघेणा हल्ला केला. ही घटना रविवारी रात्री आठ वाजता सूस येथील ननावरे वस्तीमध्ये घडली. या प्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला आहे.हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशिकांत कचरे, विकास कचरे, राखी कचरे, चैताली विकी कचरे, कामिनी धुमाळे (सर्व रा. ननावरे वस्ती, सूस, ता. मुळशी), सोन्या आणि महेंद्र (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 टिना रशिकांत कचरे (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी टिना यांच्या मुलाचे आणि आरोपींसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याबाबत टिना यांनी  तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून टिना यांना शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. आरोपींनी टिना यांच्या पतीला तलवारीने तर मुलाला कु ºहाडीने, लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात टिना यांचे पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. 

दरम्यान, राखी शशिकांत कचरे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रशिकांत सोपान कचरे, तुषार रशिकांत कचरे आणि अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी राखी यांच्या मुलाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक