शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

बनावट नोटा चलनात आणणारे भामटे पोलिसांच्या जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:19 IST

पाचशे रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भामट्याना भोसरी पोलिसांनी अटक केली. दोघांकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा जप्त केल्या.

पिंपरी : पाचशे रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भामट्याना भोसरीपोलिसांनी अटक केली. दोघांकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा जप्त केल्या. याप्रकरणी भोसरीपोलिसांनी दोघांना अटक खडकी न्यायालयात हजर केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दापोडी येथे फळ विक्रेत्याला पाचशेची न दिली. ५० रुपयांची फळे घेतली. ४५० रुपये त्यांना परत द्यायचे होते. फळ विक्रेता सुटे पैसे घेण्यासाठी आजूबाजूच्या दुकानदारांकडे पाचशेची नोट घेऊन गेला. मात्र नोट बनावट असल्याचा संशय येताच त्यांनी सुटे पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी नोट बनावट असल्याचे फळविक्रेत्याच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना बनावट नोटांसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा असे ३ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :bhosariभोसरीNote BanनोटाबंदीfraudधोकेबाजीPoliceपोलिस