शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी डेपोत पीएमपीच्या मिडीबसच्या इंजिनाचा स्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 15:50 IST

बस दुरुस्तीचे काम करत असताना अचानक रेस वाढल्याने इंजिनाचा स्फोट झाला...

पिंपरी : पिंपरी डेपो येथे नवीन टाटा कंपनीच्या मिडी बसचे काम करत असताना अचानक रेस वाढून इंजिनाचा स्फोट झाला.ही घटना मंगळवारी ( दि. १० ) घडली. या अपघातात सीएनजी डेपोत काम करणारे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. हिरामण आल्हाट,मोहन  वळसे, लक्ष्मण ढेंगळे असे जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील पीएमपीच्या बसडेपोमध्ये बस दुरुस्तीचे काम करत असताना अचानक रेस वाढल्याने इंजिनाचा स्फोट झाला.त्यातील जखमी कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी घरी सोडण्यात आले. मात्र, अशाप्रकारे स्फोट होण्याची ही गेल्या काही महिन्यातील तिसरी घटना आहे. अशाच प्रकारचा घटना भोसरी , नतावाडीनंतर आज पिंपरी डेपोत झाली आहे.नवीन खरेदी केलेल्या गाड्या अत्यंत निकृष्ट प्रकारच्या असून सहा महिन्यांच्या आतच त्यांनी दुरुस्तीसंदर्भात खूपच कामे काढली आहे. तसेच गाड्यांची खरेदी करण्याअगोदर अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची तपासणी केलेली नाही. त्यामुळे या अपघातांना केवळ अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMPMLपीएमपीएमएलBlastस्फोटNayana Gundeनयना गुंडे