शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारी अभियंत्याचा डेंगीमुळे झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 01:02 IST

महापालिकेत हळहळ : अहवाल तपासणीसाठी

पिंपरी : शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. महापालिकेतील कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांचा बुधवारी डेंगीमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आठ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डेंगीमुळे की अन्य कोणत्या कारणाने मृत्यू झाला, याबाबतचा अहवाल तपासणीसाठी वैद्यकीय विभागाकडे दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांना डेंगीची लागण झाली होती. २६ सप्टेंबरला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर २९ तारखेला डेंगीसदृश ताप असल्याचे आढळून आल्याने औंध येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याच दिवशी रात्री पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, किडनी आणि लिव्हर निकामी झाल्याने उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.खासगी रुग्णालयांमध्ये, तसेच पॅथालॉजीमध्ये जर डेंगी पॉझिटिव्हचा रुग्ण आढळला, तर त्या रुग्णालयांनी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाकडे सॅम्पल पाठविणे बंधनकारक आहे. मात्र, या शासन आदेशाची अंमलबजावणी होत नाही. म्हणून सर्वांना पत्र पाठविले आहे. गायकवाड ज्या रुग्णालयात पहिल्यांदा अ‍ॅडमिट झाले. त्या रुग्णालयाने आज रक्ताचे नमुने पाठविले, असे डॉ. रॉय म्हणाले.

टॅग्स :dengueडेंग्यूPuneपुणे