शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

डोक्यात गोळी झाडून अभियंत्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:25 IST

मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान अभियंता पदावर काम करीत होता. गतवर्षी तो नोकरीनिमित्ताने पुण्यात आला होता.

ठळक मुद्देचिट्ठीत नैराश्येमुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद

पिंपरी : वाकड येथील ऱ्हिदम  सोसायटीत राहणाऱ्या आयटी अभियंत्याने राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आनंद बळवंत वासुदेव यादव (वय ३५) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऱ्हिदम सोसाटीत सदनिका क्रमांक ५०३ मध्ये यादव रहात असे, स्वतःच डोक्यात गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. त्याच्या घरात चिट्ठी आढळून आली, त्यात त्याने नैराश्येमुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे, तो गुड फ्राय डे ला मुंबईला जाऊन आला, २०१५ ते २०१७ या कालावधीत तो हैदराबाद, मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान अभियंता पदावर काम करीत होता, गतवर्षी तो नोकरीनिमित्ताने पुण्यात आला होता. वाकड पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे घेत आहे. 

टॅग्स :wakadवाकडDeathमृत्यूPoliceपोलिस