शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव काळात भोसरीत चोरटे मुद्देमालासह जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:06 IST

गणेशोत्सव काळात भोसरी पोलिसांनी चोरट्यांना मुद्देमालासह जेरबंद केले. ऐन गणेशोत्सवात त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने या कालावधितील भुरट्या चो-यांचे प्रमाण काही अंशी नियंत्रणात आले.

पिंपरी : गणेशोत्सव काळात भोसरी पोलिसांनी चोरट्यांना मुद्देमालासह जेरबंद केले. ऐन गणेशोत्सवात त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने या कालावधितील भुरट्या चो-यांचे प्रमाण काही अंशी नियंत्रणात आले.एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सोनसाखळी चोरांपैकी सुनील रामदास राठोड याला मोशी येथून पत्नीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४५ हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत केली. दुसºया घटनेत गस्तीवरील पोलिसांनी भगतवस्ती येथून दीपक एकनाथ मुलगीर, किशोर उद्धव चिमटे या दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि सहा मोबाईल संच हस्तगत करण्यात आले. त्याचबरोबर चाँद गफूर शेख या तडीपार गुंडास फुलेनगर झोपडपट्टीतून ५ लाख २० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी आणि १८ मोबाईलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ गुन्हे उघडकीस आले.परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र विभांडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :Crimeगुन्हा