शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी खूनप्रकरण; लपवाछपवी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 02:42 IST

दुहेरी खून प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. चार आरोपींना अटक झाली, त्यातील एक फरार होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या आरोपीला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरेच नाव पोलिसांना दिले.

पिंपरी - दुहेरी खून प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. चार आरोपींना अटक झाली, त्यातील एक फरार होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या आरोपीला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरेच नाव पोलिसांना दिले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार या खून प्रकरणातील फरार आरोपी नासीर उल नसून दुसराच असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांच्या ताब्यातील एका आरोपीने स्वत:च्या भावाला वाचविण्यासाठी केलेला प्रयत्न असफल झाला. सावन नारायण जाधव (वय २५, रा. हिंजवडी. मूळ रा. सोलापूर) या आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी दत्ता भोंडवे, सोनाली जावळे, प्रशांत भोर आणि पवन जाधव या चौघांना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला अटक आरोपींच्या सांगण्यावरून नासीर उल हा एक आरोपी फरार असल्याचे पोलिसांना भासविण्यात आले. आरोपींकडे नासीर बाबत अधिक चौकशी केली असता, नासीर सध्या पश्चिम बंगालमध्ये राहतो. तो पुण्यात आलेला नाही. गुन्हा घडला त्या वेळी नेमके कोण होते, नासीर की सावन असे विचारले असता आरोपी पवन जाधव याचा भाऊ सावन उपस्थित होता.मात्र या प्रकरणातून भावाला वगळण्यात यावे, यासाठी पवनने चौकशीत नासीर असे आरोपीचे नाव पोलिसांना सांगावे, असा आग्रह आरोपींकडे धरला होता. त्यामुळे आरोपीबाबत दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे अटक आरोपींनी पोलिसांना सांगितले असल्याचे तपासात उघड झाले.

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या