शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्रेक रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करा; वंचित बहुजन युवक आघाडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 18:39 IST

पिंपरी - चिंचवड महापालिका प्रशासनाने देखील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे आवश्यक

ठळक मुद्देकोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला परिसर सील केलेला असून काही परिसर हॉटस्पॉट म्हणून जाहीर

पिंपरी : कोरोनाग्रस्त रुग्ण आढलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत केला जातो. या भागातील नागरिकांना महापालिकेने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करावे. अन्यथा तेथे उद्रेक होण्याची शक्यता आहे. तो रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीतर्फे करण्यात आली आहे. युवक आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन दिले आहे. पुणे महापालिका प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे १२ वस्तूंच्या ७० हजार किटचे वाटप होत आहे. पिंपरी - चिंचवड महापालिका प्रशासनाने देखील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे आवश्यक आहे. शहरात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला परिसर सील केलेला असून काही परिसर हॉटस्पॉट म्हणून जाहीर केलेले आहेत. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे त्यांचा रोजगार बुडत आहे. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. संतप्त झालेले हे नागरिक रस्त्यावर उतरण्याचे प्रकार घडत आहेत. यातून आणखीनच कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे आवश्यक आहे. जेणेकरून नागरिकांकडून प्रशासनाच्या नियमांचे पालन केले जाईल, असे निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीshravan hardikarश्रावण हर्डिकर