शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

भातबीजातील भेसळीने झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:08 IST

वाघेश्वर : शेतकऱ्याने केली कृषी अधिकाºयांकडे तक्रार; भरपाईची मागणी

पवनानगर : शासनाच्या कृषी विद्यापीठातून घेतलेल्या भातबीजातून भेसळ झाली असल्याची तक्रार वाघेश्वर येथील शेतकºयाने कृषी अधिकाºयाकडे केली आहे. याबाबत शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकरी दत्तू झिरमा कडू यांनी तक्रारअर्ज दाखल केला आहे. लोणावळा येथील शासनाच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकृत विक्रेत्याकडून दि. २१/०५/२०१८ रोजी ६० किलो प्रमाणित इंद्रायणी भातबियाणे खरेदी केले होते. परंतु बियाणे पेरणीनंतर भाताचे वेगळेच भात पिकाची उगवण झाल्यावर भाताला कोणत्याच प्रकारचे दाणे आले नाहीत. यामध्ये कडू यांचे दोन एकर क्षेत्रातील भाताचे नुकसान झाले आहे. परंतु लोणावळा येथील कार्यालयात तक्रारीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिली, असे कडू यांनी सांगितले.

दरम्यान, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर यांनी भाताची पाहणी केली. नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला नुकसान भरपाई मिळणार का? याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहेत.मी शेतकºयाच्या शेतावर जाऊन भात पिकाची पाहणी केली आहे. परिसरात अनेक शेतकºयांना हे भाताचे वाण दिले असून, परिसरातील एकाही शेतकºयाची तक्रार नाही. परतु कडू याची तक्रार आल्याने मी पाहणी केली असता त्या ठिकाणी आपण शेतामध्ये शेणखत टाकत असतो. त्यामध्ये जे काही तण असते त्यापासूनसुद्धा असा परिणाम होऊ शकतो किंवा पावसाळ्यात पावसाचे पाणी दुसºयाच्या शेतातून आपल्या शेतात येत असते. त्यापासूनसुद्धा असा प्रकार होऊ शकतो.त्या वाणाची शासनाकडून अनेक वेळा तपासणी केली जात असते. तेव्हा ते विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. - डॉ. सी. आर. क्षीरसागर,भातरोग शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र, लोणावळामी वाघेश्वर येथील धरणग्रस्त शेतकरी आहे. मला एवढीच जमीन असून, मी लोणावळा येथील शेतकी कार्यालयातून इंद्रायणी जातीचे भाताचे बीज ३०-३० किलोच्या दोन पिशव्या आणल्या होत्या. त्याची पेरणी केली असता इंद्रायणीचे कोणत्याही प्रकारचे पीक आले नाही. आता वर्षभर काय करू?काय खाऊ? मला लवकरात लवकर माझी भरपाई मिळावी.- दत्तू झिरमा कडू, शेतकरी 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडFarmerशेतकरी