शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : विषय समिती बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 01:00 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत सत्ताधारी भाजपा सदस्य, काँग्रेस व अपक्ष सदस्यांची विविध विषय समिती अध्यक्षपदी एकमताने वर्णी लागली.

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत सत्ताधारी भाजपा सदस्य, काँग्रेस व अपक्ष सदस्यांची विविध विषय समिती अध्यक्षपदी एकमताने वर्णी लागली. बोर्डाच्या उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे या नागरी समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष भूषविणार असल्याचे सभेत घोषित करण्यात आले. गेल्या वर्षी जुलैमध्ये विशाल खंडेलवाल यांची बोर्ड उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर समित्यांची पुनर्रचना होणे अपेक्षित होते़ मात्र तब्बल सतरा महिन्यांनी समितीच्या पुनर्रचना करण्यात आली आहे.देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या गुरुवारी ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विषय समिती अध्यक्ष व सदस्यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, सी़ विनय व विवेक कोचर उपस्थित होते. अर्थ समिती अध्यक्षपदी ललित बालघरे, शिक्षण समिती अध्यक्षपदी विशाल खंडेलवाल, महिला बाल कल्याण समिती अध्यक्षपदी अपक्ष सदस्य रघुवीर शेलार तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष व बोर्ड सदस्य हाजीमलंग मारीमुत्तू व सदस्य गोपाळराव तंतरपाळे यांचीही अनुक्रमे आरोग्य व क्रीडा समिती अध्यक्षपदी निवड झाली. विविध समिती अध्यक्ष व सदस्य : नागरी क्षेत्र समिती- सारिका नाईकनवरे (पदसिद्ध अध्यक्ष), अ‍ॅड़ अरुणा पिंजण, ललित बालघरे, विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, गोपाळराव तंतरपाळे, हाजीमलंग मारीमुत्तू (सर्व सदस्य), अभिजित सानप (सदस्य, सचिव).अर्थ समिती : ललित बालघरे (अध्यक्ष), विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, गोपाळराव तंतरपाळे, हाजीमलंग मारीमुत्तू, अ‍ॅड़ अरुणा पिंजण. (सर्व सदस्य), शिक्षण समिती : विशाल खंडेलवाल (अध्यक्ष), ललित बालघरे, अरुणा पिंजण, रघुवीर शेलार, गोपाळराव तंतरपाळे, हाजीमलंग मारीमुत्तू (सर्व सदस्य), महिला बाल कल्याण समिती : रघुवीर शेलार (अध्यक्ष), गोपाळराव तंतरपाळे, हाजीमलंग मारीमुत्तू, अरुणा पिंजण, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे ( सर्व सदस्य).आरोग्य समिती : हाजीमलंग मारीमुत्तू (अध्यक्ष), अरुणा पिंजण, ललित बालघरे, रघुवीर शेलार, विशाल खंडेलवाल, गोपाळराव तंतरपाळे ( सर्व सदस्य). क्रीडा समिती : गोपाळराव तंतरपाळे, ललित बालघरे, रघुवीर शेलार, हाजीमलंग मारीमुत्तू, अरुणा पिंजण

टॅग्स :dehuroadदेहूरोडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड