शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅट दाखवताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू; वाकडमधील घटना, ठेकेदारावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 20:19 IST

ही घटना २३ डिसेंबर २०२३ रोजी वाकडमधील निसर्ग बेलारोझ सोसायटी येथे घडली...

पिंपरी : ग्राहकांना सदनिका दाखवत असताना बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू झाला. ही घटना २३ डिसेंबर २०२३ रोजी वाकडमधील निसर्ग बेलारोझ सोसायटी येथे घडली.

आशिष जव्हेरी (वय ४३) असे मृत्यू झालेल्या सेल्स एक्झिक्युटिव्हचे नाव आहे. याप्रकरणी आशिष यांच्या पत्नीने मंगळवारी (दि.१९) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदार गुड्डू कसनू पवार (४०, रा. भूमकर वस्ती, हिंजवडी) आणि सेल्स विभागप्रमुख अभिषेक अभय देवने (२६, रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे निसर्ग बेलारोझ सोसायटी या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तिथे आशिष सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. २३ डिसेंबर रोजी ते ग्राहकाला सदनिका दाखवण्यासाठी गेले. सहाव्या मजल्यावर सदनिका दाखवत असताना त्यांचा तोल जाऊन ते लिफ्टच्या डक्टमध्ये पडले. बांधकामाचे ठेकेदार आणि सेल्स विभागाचे प्रमुख यांनी बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडwakadवाकड