शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूची गळफास घेऊन आत्महत्या, चिंचवड येथील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 09:21 IST

लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली आहे. 

पिंपरी -लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिंचवडमध्ये घडली आहे. लग्न काही तासांवर आलं असल्याने लगीन घरात धामधूम होती. वधू पित्याची पत्रिका वाटण्याची आणि राहीलेली कामं उरकण्याची धावपळ सुरू असतानाच नववधूने मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना चिंचवड येथील विद्यानगर झोपडपट्टीत मंगळवारी रात्री ९.३० वाजता घडली.

सीमा दिलीप सकाटे (वय २२, रा. विद्यानगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या नवरीचे नाव आहे. १४ डिसेंबर रोजी तिचे साताऱ्याला लग्न होणार होते. त्यासाठी मंगळवारी तिने मेंहंदी काढली. मात्र रात्री ९.३० वाजता मेहंदी सुकण्यापूर्वी तिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तीचे वडील दिलीप सकाटे हे महापालिकेच्या आरोग्य विभागात कर्मचारी आहेत. तीचे होणारे पती शिल्पकार असून उद्या विवाह संपन्न होणार होता. आत्महत्येमागील कारण समजू शकलं नाही. दरम्यान, पुढील तपास पोलिसांकडून केला जातो आहे.