शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळे सौदागरला सायकल शेअरिंग सुविधा सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 17:21 IST

पिंपळे साैदागर येथेही पुणे शहराप्रमाणे सायकल शेअरिंग याेजना सुरु करण्यात अाली अाहे.

रहाटणी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पिंपळे सौदागर येथे सायकल शेअरिंग सुविधा सुरू करण्यात आली , या उपक्रमाचे उदघाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी पालिका आयुक्त श्रवण हार्डीकर, महापौर राहुल जाधव ,सत्तारूढ पक्षनेते  एकनाथ पवार , स्थायी  समितीच्या सभापती ममता गायकवाड, नगरसेवक नाना काटे,शत्रुघन काटे,नगरसेविका निर्मला कुटे यांच्यासह परिसरातील राजकीय,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील सोसायटीमधील नागरीक उपस्थित होते .

         परिसरातील वाढती वाहनसंख्या व रस्त्यावर जाणारी वाहतूक कोंडी यावर उपाय म्हणून महापालिका व एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून सायकल शेअरिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. सध्या पिंपळे सौदागर येथे 50 सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ,त्यानंतर सायकलची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.  ही सायकल वापरण्यासाठी 5 रुपये प्रतितास भाडे द्यावे लागणार आहे . सध्या पिंपळे सौदागर परिसर झपाटयाने विकसित होत आहे त्यामुळे येथील लोकसंख्याही त्याच पटीत वाढली आहे .सकाळ संध्याकाळ येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चारचाकी व दुचाकी वाहने दिसून येत आहेत ही वाहन संख्या कमी व्हावी म्हणून सायकल शेअरिंग सेवा सुरू करण्यात आली आहे, मात्र ही सुविधा नोव्हेंबर 2017 मध्ये काही सोसायटी सदस्यांच्या पुढाकाराने सुरु  करण्यात आली होती. ही सुविधा एका तासाला 2 रुपये या प्रमाणे सुरू करण्यात आली हाेती. या सेवेला नागरिकांनी काही  दिवसच प्रतिसाद दिला ,काही दिवस शेअरिंग सायकली रस्त्यावर दिसल्या मात्र त्या पुन्हा  कधी दिसल्याच नाहीत. अाता हाच उपक्रम महापालिका प्रशासनाने  सुरू केल्याने याचे नेमके काय होणार हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpimpale saudagarपिंपळे सौदागरPune Cycle Schemeपुणे सायकल योजनाnewsबातम्या