शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणात कोट्यवधींचा गैरव्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 16:22 IST

१९८२ ते २०१४ पर्यंतच्या लेखापरीक्षणातील गैरकारभाराची सखोल चौकशी करावी...

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना पत्र : माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची केली मागणी महापालिकेच्या लेखापरीक्षणाबाबत सन १९९९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण व विशेष लेखापरीक्षणात ४,२७६ कोटी ३६ लाख ०६ हजार ३९१ रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. भ्रष्टाचाराबाबत उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांचा आयोग नेमून सन १९८२ ते २०१४ पर्यंतच्या लेखापरीक्षणातील गैरकारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.महापालिकेच्या लेखापरीक्षणाबाबत सन १९९९ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार १८ वर्षांचे अंतर्गत लेखापरीक्षण केले.  लेखापरीक्षणातील आक्षेपाधीन रकमेबाबत काय कारवाई करणार? अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली होती. या लेखापरीक्षणातील आक्षेपांची संख्या, रक्कम वसुली, मागील पंधरा वर्षांत आयुक्त, स्थायी समिती सभापती, मा. मुख्यलेखापरीक्षक, महापौर, मुख्यमंत्री, मुख्य सचिव नगर विभाग यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी दिल्या. परंतु कारवाई झाली नाही, असा आक्षेप भापकर यांनी घेतला आहे. ..............महापालिका पदाधिकाऱ्यांवर संशयाची सुईआक्षेप निरस्त करण्यासाठी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याचीही चर्चा रंगली आहे. कागदाला कागद जोडून आर्थिक देवाण-घेवाण करून करोडोंचा घोटाळा महापालिका पदाधिकारी करण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली गैरकारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड