शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ताथवडेत अग्निशस्त्रासह सराईत गुन्हेगार जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 13:04 IST

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई - बेंगळूरू महामार्गालगत नाकाबंदी करून गस्त घालण्यात येत आहे.

ठळक मुद्दे हिंजवडी पोलिसांची कामगिरी 

हिंजवडी : गावठी कट्टा तसेच जिवंत काडतुसासह एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. मुंबई- बेंगळूरु महामार्गाच्या कात्रज-देहूरोड बाह्यवळणावर ताथवडे गावच्या हद्दीत सोमवारी (दि. ७) रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हिंजवडी पोलिसांनी ही कामगिरी केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ महंमद शेख (वय २०, रा. कोयतेवस्ती, पुनावळे, मुळ गाव अक्कलकोट, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई - बेंगळूरू महामार्गालगत नाकाबंदी करून गस्त घालण्यात येत आहे. सोमवारी (दि. ७) रात्री नऊच्या सुमारास पोलीस नाईक कुणाल शिंदे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती  मुंबई- बेंगळूरू महामार्गालगतच्या ताथवडे हद्दीतील एका हॉटेल समोर गावठी पिस्टल सहीत येणार आहे. शिंदे यांनी तत्काळ वरिष्ठांशी संपर्क साधला. सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांच्या सुचनेनुसार तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, मिनीनाथ वरुडे यांनी सदर ठिकाणी पथकासह सापळा रचून आरोपीस मोठ्या शिताफीने जेरबंद केले. अधिक चौकशी केली असता आरोपीवर यापूर्वी खुनाचा एक व खुनाचा प्रयत्न केल्याचा एक असे दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस