शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाचे काम अडविणाºयांवर गुन्हे - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 03:59 IST

चोवीस तास पाणीपुरवठा योजने अंतर्गत प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. प्रकल्पाचे काम करताना कोणी रस्ता अडविला, पाइपलाइन टाकू दिली नाही, तर अशांवर थेट गुन्हे दाखल करा.

 पिंपरी : चोवीस तास पाणीपुरवठा योजने अंतर्गत प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. प्रकल्पाचे काम करताना कोणी रस्ता अडविला, पाइपलाइन टाकू दिली नाही, तर अशांवर थेट गुन्हे दाखल करा. नगरसेवक असो, की कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी; कोणाचीही भीडभाड बाळगू नका, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरी पालिकेतील अधिकाºयांना दिल्या.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामकाजाचा आढावा सोमवारी पालकमंत्री बापट यांनी घेतला. त्या वेळी त्यांनी पदाधिकारी व अधिका-यांना सूचना दिल्या. बैठकीला महापौर नितीन काळजे, शिवसेनेचे आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आदी उपस्थित होते.‘‘पाणीपुरवठा योजनेचे काम वेगात करण्यात यावे. कामाला विलंब झाल्यावर पुन्हा ठेकेदाराला जास्त पैसे मोजण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे हे काम कोणी अडवू नये.बाधितांना नोकरी अथवा मोबदला द्यापाइपलाइन टाकताना बाधित नागरिकांचा विरोध होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. बाधित नागरिकांसोबत चर्चा करावी. त्यांना नोकरी हवी की मोबदला हवा आहे, याची विचारणा करावी. नोकरी हवी असेल, तर नोकरी द्यावी आणि मोबदला हवा असेल, तर मोबदला द्यावा, अशा सूचनाही बापट यांनी आयुक्तांना केल्या आहेत.निगडीपर्यंत मेट्रोसंदर्भात स्वतंत्र बैठकपुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या संदर्भात लवकरच मेट्रोच्या अधिकाºयांबरोबर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. त्यामध्ये मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचा निर्णयाविषयी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन बापट यांनी दिले.राज्य सरकारकडील प्रलंबित जमीन, गायरान जमीन, पालिकेतर्फे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) जागा देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच बोपखेलचा पूल, देहूरोड, संरक्षण खात्याच्या जमिनी संदर्भातही चर्चा झाली. यासह पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात हिवाळी अधिवेशनादरम्यान वेगळी बैठक घेण्यात येईल.- गिरीश बापट, पालकमंत्री

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका