शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील ओमिशा चिट फंड कंपनीविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 18:36 IST

गुंतवणुकीवर अधिक रकमेचा मोबदला देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील ओमिशा चिट फंड कंपनीच्या संचालकानी एकाची ८ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.  

ठळक मुद्देकंपनीच्या सहा संचालकांवर  पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी : गुंतवणुकीवर अधिक रकमेचा मोबदला देण्याचे आमिष दाखवून पिंपरीतील ओमिशा चिट फंड कंपनीच्या संचालकानी एकाची ८ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.  कंपनीच्या सहा संचालकांवर  पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र बाळु चांदारे (वय ४६, रा. जनवाडी, पुणे) यांनी फसवणूक प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओमिशा चिट फंड कंपनीचे संचालक मानसिंग शंकर घोरपडे (वय ४०, रा. ऐश्वर्य को.आॅपरेटीव हौसिंग सोसायटी चिंचवड, मु.रा. विटा, सांगली), कैलास परब (वय ५५, रा. कुमार प्रेसिडेन्सी, कोरेगाव पार्क), सुशिलकुमार सुमतीलाल संघवी (वय ४३, रा. संघवी निवास, निगडी), विकास मुक्ताजी नाणेकर (वय ४५, धृव अर्पाटमेंट, प्राधिकरण, निगडी), दत्तात्रय महादेव टकले (वय ५९, रा. सेक्टर २६, आदित्य बंगला, निगडी) आणि योगेश भोसले (वय ३०, रा. विटा, खानापुर, सांगली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१२ ते २०१५ या कालावधीत गुंतवणूक केली. त्यात फसवणूक झाल्याचे रामचंद्र चांदारे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पिंपरीतील कमला क्रॉसरोड येथील इमारतीतून  चिटफंडचा कारभार केला जात होता ओमिशा चिट फंड कंपनीच्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांनी जादा पैशांचे आमिष दाखवून विविध टप्प्यांत तब्बल ७ लाख पाच हजार रुपये भरण्यास सांगितले. मात्र काही वर्ष उलटून देखील चांदारे यांना लाभांसह ८ लाख २५ हजार रुपये परत देण्यात आले नाही. चांदारे यांनी वेळोवेळी पाठपुरवा केला. त्यांना परतावा मिळाला नाही. यामुळे  त्यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात ओमिशा चिट फंड कंपनीचे संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांच्या विरोधात  फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी या सर्वांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस