शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पिंपरी महापालिकेत नगरसेवकाच्या कार्यकर्त्याने पाणी समजून केले अ‍ॅसिडच प्राशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 21:47 IST

नगरसेवक राजू बनसोडे यांचे कार्यकर्ते एक कार्यकर्ते पाणी समजून अ‍ॅसिडच प्यायले आहेत. 

पिंपरी : महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावर क्रीडा समिती सभापतीच्या दालनात एका नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांने पाणी समजून  अ‍ॅसिडच प्यायलाचा प्रकार समोर आला आहे. या कार्यकर्त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

नगरसेवक राजू बनसोडे यांचे कार्यकर्ते एक कार्यकर्ते पाणी समजून    अ‍ॅसिडच प्यायले आहेत. महापालिकेतील क्रीडा समितीच्या सभापतींच्या दालनात बनसोडे यांचे कार्यकर्ते दुपारी बसले होते. एका बॉटेलमध्ये अ‍ॅसिड ठेवले होते. पाणी समजून आप्पा गायकवाड यांनी एसिड पिले. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले...........साफसफाई कर्मचाऱ्याांनी अ‍ॅसिडची बॉटल दालनात कशासाठी ठेवली. निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदार व त्यांच्या कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. कंत्राट काढून घ्यावे, अशी मागणी  क्रीडा सभापती उत्तम केंदळे व नगरसेवक राजू बनसोडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीhospitalहॉस्पिटल