शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

Coronavirus Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात साडेसात हजार बेड्सची व्यवस्था, महापालिकेचा पॉझिटिव्हीटी रेट १९.२२

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 20:39 IST

पिंपरीत कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतोय....

ठळक मुद्देमहापालिकेचा पॉझिटिव्हीटी रेट १९.२२ तर मृत्यूदर १.५१

पिंपरी :औदयोगिकनगरी पिंपरी चिंचवडध्ये कोरोना रुग्णाचा पॉझिटिव्हीटी दर  १९.२२ तर मृत्यूदर १.५१ टक्के असून खासगी आणि शासकीय अशी ७ हजार ६१३ बेडची व्यवस्था आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिका कोरोनाचा विळखा वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांची प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.

पोरेड्डी म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरातील  कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी वैदयकीय विभाग सक्षमतेने काम करीत आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९४ टक्के, तर पॉझिटिव्हीटी दर १९.२२ टक्के दर आहे. तर मृत्यूचा दर १.५२ टक्के आहे. तसेच होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी गाईडलाईन करण्यासाठी दोन पाळयांमध्ये डॉक्टरांचे पथक काम करीत आहे. तसेच ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’...............खासगी रुग्णालयातील रूग्णांना इंजेक्शन देण्याचा विचारमहापालिका रूग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात तीन हजार इंजेक्शन महापालिकेला उपलब्ध होणार आहे, त्यामुळे त्यातील काही इंजेक्शन खासगी रुग्णालयातील रूग्णांना देता येतील का? याबाबत आयुक्त राजेश पाटील विचार करीत आहेत.    ...........शहरातील स्थिती बेड क्षमताप्रकार                           महापालिका      खासगी रूग्णालय१) ऑक्सिजनविरहित          १६४                 १५५५२) ऑक्सिजनसहित            १०२४               १५२०३) आयसीयू विदाऊट व्हेंटि.  १६९                 ५२६४) आयसीयू विथ व्हेंटी         १४४                 १९३५) अ‍ॅक्टिव्ह सीसीसी           २३१८                 ०..........................                                       ३८१९               ३७९४

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्तcollectorजिल्हाधिकारी