शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी शहरात सोमवारी दिवसभरात आढळले हजार कोरोनाबाधित रूग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 23:59 IST

गेल्या पाच महिन्यात शहरात आजपर्यंत १७ हजार २६४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे .

ठळक मुद्देशहरात ६९९ जणांना डिस्चार्ज, १० जणांचा मृत्यू

पिंपरी :  लॉकडाऊन सहामध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. शहराच्या विविध भागातील ९८१ आणि शहराबाहेरील ४३ अशा १ हजार २४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ४ हजार ४११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या ६९९ जणांना घरी सोउले आहेत. तर दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज ४ हजार ९९९ जणांना डिस्चार्ज दिला आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. महापालिकेच्या रूग्णालयात ४ हजार ९०९ जणांना दाखल केले असून ४ हजार ४११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविलेल्या ७१२ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे सध्या रूग्णालयात ३ हजार ४११ जण दाखल आहेत.दहा जणांचा बळीपिंपरी-चिंचवड शहरातील आठ आणि पुण्यातील दोन अशा दहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात सांगवीतील ७५ वर्षीय वृद्ध, निगडी, यमुनानगरमधील ८८ वर्षीय वृद्ध,  पिंपरीतील ५०, ४८ वर्षीय दोन पुरुष,  भोसरीतील २६ वर्षाचा युवक, मोशीतील ९४ वर्षीय वृद्ध, ३६ वर्षाचा युवक, थेरगावातील ७६ वर्षीय वृद्ध,  मुळशीतील ६६ वर्षीय पुरुष आणि  येरवडा येथील ४८  वर्षीय महिलेचा समावेश आहे.  शहरातील  २९२ जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार  घेणाऱ्या ७७ अशा ३६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण अधिक  गेल्या पाच महिन्यात शहरात आजपर्यंत १७ हजार २६४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. आज दिवसभरात ६९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकुण ११ हजार ५३० जण बरे होऊन घरी गेले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर