शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात कोरोनामुक्त झाले सहाशे रुग्ण ;१४ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 21:27 IST

पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे...

ठळक मुद्देशहरात आजपर्यंत ३० हजार जणांना कोरोनाची लागण कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्या पोहोचली २२ हजारांवर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील ७८३, पुण्यातील ९ अशा ७९२ कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ३० हजार ६१९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ५९० कोरोनामुक्त झाले आहे. तर १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात आज २०५० जणांना दाखल केले असून त्यापैकी २२५५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहे आहेत. तर १७१६ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. शहरात आजपर्यंत ३० हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज सहाशे जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्या २२ हजारांवर पोहोचली आहे. शहरातील ५१०  जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या ११७ अशा ६२७  जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात ५३१३ सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत..................

चौदा जणांचा बळीकोरोनामुळे शहरात १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  त्यामध्ये निगडी (पुरुष ७२ वर्षे), भोसरी (स्त्री ८० वर्षे), दिघी (पुरुष २४ वर्षे, पुरुष ५२ वर्षे), पिंपरी (पुरुष ६३ वर्षे), दापोडी (पुरुष ८० वर्षे), मोरवाडी ( पुरुष ७० वर्षे), वाकड (पुरुष ६० वर्षे), चिंचवड (पुरुष ४७ वर्षे), पिंपळेनिलख (स्त्री ८०वर्षे), पुनावळे (पुरुष ३४ वर्षे) तसेच पुणे पालिका हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण निगडी (स्त्री ५५वर्षे), भोसरी (स्त्री ४० वर्षे, स्त्री ५४ वर्षे) समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल