शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २३६ जण कोरोनामुक्त, ६३३ पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 00:34 IST

पिंपरी चिंचवड शहर परिसरामध्ये गेल्या आठवडाभरापासून कोरोनाचा आलेख कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे५ हजार २११ जणांचे अहवाल निगेटिव्ह

पिंपरी : पॉझिटिव्ह रुग्णाच्या तुलनेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. आज दिवसभरामध्ये ६३३ पॉझिटिव्ह आढळले असून १ हजार २३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहर परिसरातील पाच जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.

 पिंपरी चिंचवड शहर परिसरामध्ये गेल्या आठवडाभरापासून कोरोनाचा आलेख कमी होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये आज ४ हजार ७७ जणांना दाखल करण्यात आले असून पुण्यातील एन आय व्हीकडे पाठवलेल्या रुग्णांच्या घशातील द्रव्यांच्या नमुन्यांपैकी ५ हजार २११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार २२१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.............दिवसभरामध्ये ४५०२ लोकांना डिस्चार्ज शहर परिसरात दिवसभरामध्ये ४ हजार ५०२ लोकांना डिस्चार्ज  दिला असून रुग्णालयांमध्ये ४ हजार १३९ दाखल आहेत.  कोरोनाचा वेग कमी होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात परिसरामध्ये कोरोनामुक्त नागरिकांचा आलेख वाढत असून दिवसभरामध्ये १ हजार २३६ जाणार कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ७१ हजार १३४ झाली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८ हजार ०१४ वर पोहोचली आहे.........पाच जणांचा मृत्यूपिंपरी चिंचवड परिसरातील ५ आणि  पिंपरी  शहराबाहेरील ४ अशा एकूण नऊ जणांचा बळी घेतला असून बळीमध्ये ज्येष्ठांची संख्या अधिक आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या १ हजार ३२२ झाली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल