शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोरोनाच्या काळात रुग्णांची लूट करणाऱ्या हॉस्पिटलांना दणका २१ हॉस्पिटलांना नोटीस; ५ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 21:07 IST

कोरोनाच्या कालखंडामध्ये खाजगी हॉस्पिटलकडून लूट होत असल्याच्या महापालिकेकडे तक्रारी..

ठळक मुद्देराज्य शासनाने खासगी रुग्णालयांना उपचार विषयक दराबाबत नियमावली केली जारी

पाच हजाराचा दंड वसूलपिंपरी :  कोरोनाच्या काळात  रुग्णांची लूट करणाऱ्या शहर परिसरातील २१ रुग्णालयांना नोटीस दिली असून ५ हजारांचा दंड केला आहे. तसेच १ कोटी ४० लाखांची बिले नागरिकांना परत केली आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.     कोरोनाच्या कालखंडामध्ये राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना उपचार विषयक दराबाबत नियमावली जारी केली होती. कोरोनाच्या कालखंडामध्ये खाजगी हॉस्पिटलकडून लूट होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यासाठी दहा सदस्यीय समिती नियुक्त केली होती या समितीने गेल्या महिनाभर मध्ये तक्रारी आलेल्या रुग्णालयाची पाहणी केली तसेच बिलांची तपासणी केली.  त्यानुसार रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे...........

 आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले,  कोरोनाच्या कालखंडामध्ये रुग्णांवरील उपचारासाठी राज्य शासनाने नियमावली जारी केली होती.  त्यानुसार रुग्णालयांनी दर आकारणी करणे अपेक्षित होते. मात्र काही रुग्णालय अवाजवी पद्धतीने रक्कम वसूल करत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानुसार या तक्रारींची तपासणी करण्यासाठी आम्ही समिती नेमली होती. या समितीच्या माध्यमातून तक्रारी आलेल्या तक्रारी नसलेल्या रुग्णालयांची तपासणी केली त्यामध्ये २१ हॉस्पिटल दोषी आढळले असून त्यांना सुरुवातीला नोटीस देण्यात आली. त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक हॉस्पिटलला पाच हजार रुपये दंड देण्यात लावला आहे. विविध रुग्णालायतील १ कोटी ४९ लाख बिलांची रक्कम परत मिळवून दिली आहे.  रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर तसेच बिलांची तपासणी केल्यानंतर २१ रुग्णालय दोषी धरण्यात आले.''..................माहिती न देणार्यांनाही दंड

 श्रावण हर्डीकर म्हणाले ''रुग्णालयांनी कोरोनाच्या कालखंडात महापालिकेकडे उपलब्ध बेडची माहिती अद्यावत करणे गरजेचे आहे, मात्र याबाबत काही रुग्णालय माहिती वेळेवर अपडेट करत नसल्याचे आढळून आले.  त्यांना नोटीस देऊन दंड केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल