शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus news : पिंपरीत २८१ जण कोरोनामुक्त; १६० नवे कोरोनाबाधित रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 21:19 IST

एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या गेली ९० हजार १७९ वर

ठळक मुद्देशहरातील विविध रुग्णालयात ३ हजार ५०१ जणांना दाखल

पिंपरी : कोरोनाचा विळखा सैल होताना दिसत असून दिवसभरात १६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर २८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात पुरूषांचा समावेश अधिक आहे.  

पिंपरी-चिंचवड शहरात दिवाळीनंतर अडीचशेच्यावर गेलेली संख्या या आठवड्यात कमी होऊ लागली आहे. शहरातील विविध रुग्णालयात ३ हजार ५०१ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ३ हजार ५३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ८६९ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात ३हजार ६८४ जणांना डिस्चार्ज  दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ८६९ वर पोहोचली आहे. .............................. कोरोनामुक्त वाढले

मागील आठवड्यात शहरात रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची वाढू लागली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा दीडपटीने रुग्ण कोरानामुक्त होत आहे. परिसरातील १६० जण कोरोनामुक्त झाले. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९० हजार १७९ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९३ हजार ८१४ वर पोहोचली आहे. 

.......... तीन  जणांचा बळी 

कोरोनाने शहरातील तीन आणि शहराबाहेरील एक अशा एकूण चार जणांचा बळी घेतला आहे. त्यात पुरूषांची संख्या अधिक आहे. मृत होणाऱ्यांची संख्या १ हजार ७१० वर पोहोचली आहे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यshravan hardikarश्रावण हर्डिकर