शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत बुधवारी वर्षभरातील सर्वाधिक रुग्णवाढ ; १८६५ पॉझिटिव्ह ; ८२४ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 22:06 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांत वाढ होत आहे.

पिंपरी : महापालिका परिसरात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. दिवसभरात १ हजार ८६५ रुग्ण सापडले असून ८२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पंधरा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ३ हजार ०८८ जणांना डिस्चार्ज दिला आहे. भोसरी, चिंचवड आणि सांगवीत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. पंधराशे पर्यंत गेलेली संख्या अकराशे पर्यंत खाली आली होती. मात्र, दोन दिवसापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ४ हजार १३३ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी १ हजार ८९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ३६६ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या २ हजार ०५४ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज ३ हजार ०८८ जणांना डिस्चार्ज दिला आहे............................. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज ८२४ जण कोरोनामु्कत झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख १२ हजार ४० वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार ९९६ वर गेली आहे...................................दहा जणांचा बळीकोरोनामुळे मृतांची संख्याही वाढत आहे. शहरातील दहा आणि शहराबाहेरील पाच  अशा एकूण पंधरा जणांचा बळी घेतला आहे. त्यात शहरातील सात पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. त्यामुळे मृतांची संख्या १ हजार ९४३ वर पोहोचली आहे.......................साडेचार हजार जणांचे लसीकरणकोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढत आहे. शहरातील महापालिकेच्या ११ आणि खासगी १२ अशा केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात आज ३ हजार ६४९  जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह ४ हजार ६८५ जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या १ लाख ६ हजार २७ वर पोहोचली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल