शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत रविवारी दिवसभरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 11:23 IST

रविवारी ७५० नवीन कोरोना बाधित तर ७९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देशहरात एकूण 777 रुग्णांचा कोरोनामुळे बळी

पिंपरी : औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना आज प्रथमच कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे.  दिवसभरात ७५० रुग्ण आढळले असून, ७९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील ६जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. रविवारी २ हजार ९७२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. २ हजार ०१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.     पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा वाढू लागला आहे.  संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. मागील आठवड्यात सर्वाधिक अकराशे रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. तर ४१ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा आलेख कमी होऊ लागल्याचे दिसत आहे. दिवसभरात २ हजार ८८९ जणांना महापालिकेच्या रुग्णालयांत दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी २ हजार ०५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ४१ हजार ६४८ वर पोहचली आहे. तर २ हजार ४५१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.  २ हजार ९७२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ६ हजार ६२९ झाली आहे.  ...........................              २४५१ जणांचे प्रतीक्षेत अहवाल      पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाºया रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. २४५१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात ७९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण २७ हजार ९५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.        .....................       शहरातील ६ जणांचा बळी, पुरुषांची संख्या अधिक            शहरातील  ६ आणि पुण्यातील ५ अशा एकूण ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात वृद्धांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत ७७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकर