शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरी शहर परिसरामध्ये सोमवारी ९५९ जण कोरोनामुक्त; ५५४ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 21:16 IST

शहरात पॉझिटिव्ह रुग्णापेक्षा आज दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्देदिवसभरामध्ये ४ हजार ०१९ जणांना डिस्चार्ज; १० जणांचा बळी

पिंपरी :  शहर परिसरामध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी दिवसभरामध्ये ५५४ रुग्ण आढळले असून ९५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहर परिसरातील १० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील पंधरा दिवसापूर्वी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत होते. मात्र गेल्या आठवडाभरापासून रुग्णांमध्ये घट झाली आहे. महापालिकेच्यावतीने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यातून रुग्णांच्या नागरिकांची आरोग्याची माहिती घेतली जात आहे.

 महापालिका परिसरातील रुग्णालयात ३ हजार ५५४ दाखल झाले असून त्यापैकी एन आयव्हीकडे पाठवलेल्या घशातील द्रवांचे नमुन्यांपैकी ३ हजार ४८४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ५९१ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहे.  दिवसभरामध्ये ४ हजार ०१९ जणांना डिस्चार्ज दिला आहे............ कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढलीशहरात पॉझिटिव्ह रुग्णापेक्षा आज दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरामध्ये ५५४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी ९५९ कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ६८ हजार २५५ वर पोहचली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६ हजार ६३३ वर पोहोचली आहे. शहर परिसरातील दहा आणि पुणे परिसरातील पाच अशा एकूण १५ जणांचा बळी घेतला आहे.  मृतामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश अधिक आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल