शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा १७२ कोरोनाबाधित ; १७८ झाले ठणठणीत बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 19:07 IST

दिवाळीत खरेदीसाठी मोठ्याप्रमाणावर नागरीक घराबाहेर पडल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली होती.

पिंपरी : दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या वाढू लागली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात १७८ कोरोनामुक्त झाले आहे. तर पॉझिटिव्ह रुग्ण १७२ आढळले आहेत. दिवाळीत खरेदीसाठी मोठ्याप्रमाणावर नागरीक घराबाहेर पडल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली होती. अडीचशेच्या वर गेलेली संख्या कमी होऊ लागली आहे. शहरातील विविध रुग्णालयात २ हजार ३९१ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी २ हजार ११० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ८७० जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात २ हजार ४०० जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या १०२९ वर पोहोचली आहे...............................कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमीशहरात रुग्ण संख्या तिपटीने वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही घटत असल्याचे दिसून येत आहे. शहर परिसरातील १७८ जण कोरोनामुक्त झाले असून एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८८ हजार ३५७ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९२ हजार ३३१ वर पोहोचली आहे...........बळीची संख्या झाली कमी  पिंपरी-चिंचवडमधील १ आणि शहराबाहेरील १ अशा २ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एक महिला, शहराबाहेरील एक पुरूषाचा समावेश आहे. मृतांमध्ये दापोडी येथील ६१ वर्षीय, हिंजवडीतील ५० वर्षीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत मृतांमध्ये पुरूष, साठ वर्षांवरील ज्येष्ठांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येत आहे.  तर कोरोनामुळे मृत होणाºयांची संख्या १ हजार ६२९ वर पोहोचली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलshravan hardikarश्रावण हर्डिकर