शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत दिवसभरात ११५१ जण कोरोनामुक्त; ७४९ नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 12:43 IST

आजपर्यंत शहरातील एकूण ५६ हजार ०९९ जण कोरोनामुक्त

ठळक मुद्दे३ हजार ८८६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. १ हजार ८०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आजपर्यंत ११४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

पिंपरी : औद्योगिकनगरीत पॉझिटिव्ह रुग्णांचीही संख्या कमी होऊन कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. रविवारी ७४९ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, ११५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील ८ आणि पुण्यातील ३ अशा एकूण ११ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ३ हजार ८८६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. १ हजार ८०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात सामाजिक संसर्गास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाच्या वतीने  संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्या आहेत. त्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. कोरोनामुक्त होणाºयांचेही प्रमाण वाढले आहे. डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच दिवसभरात ३ हजार ४८४ जणांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी १८०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ७० हजार १७२ वर पोहचली आहे. तर २ हजार ८९७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ३ हजार ८८६ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ५ हजार ३७५ झाली आहे.         ...........................     २८९७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत     महापालिकेतील दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. २८९७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात ११५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण ५६ हजार ०९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.             .....................    मृतांमध्ये वृद्धांची संख्या अधिक      शहरातील ८ आणि पुण्यातील ३ अशा एकूण ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ११४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिला-पुरुष वृद्धांची संख्या अधिक आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकर