शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत बुधवारी ११०४ नवीन कोरोनाबाधित; १०७१ जण कोरोनामुुुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 20:27 IST

शहरामध्ये दिवसभरात ३ हजार २०२ जणांना महापालिकेच्या रुग्णालयांत दाखल केले.

पिंपरी : शहरातील १२ आणि पुण्यातील ९ अशा एकुण २१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. बुधवारी ३ हजार ०७२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. १ हजार ०१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिवसभरात ११०४ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, १ हजार ०७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. वैद्यकीय विभागाच्या वतीने शहरातील संशयित रुग्णांच्या तपासण्या वाढविल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या सामाजिक संसर्गास सुरूवात झाली आहे.  मागील आठवड्यात सर्वाधिक ही संख्या दिवसाला बाराशे रुग्ण अशी पोहोचली होती. ही संख्या आता कमी होऊ लागली आहे.दिवसभरात ३ हजार २०२ जणांना महापालिकेच्या रुग्णालयांत दाखल केले आहे. पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या नमुन्यांपैकी १ हजार ९१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरातील बाधितांची संख्या ६६ हजार ४८३ वर पोहचली आहे. तर २ हजार ६७९ जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. ३ हजार १७२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या ६ हजार ४१५ झाली आहे.      ...........................  २६७९ जणांचे अहवाल प्रतीक्षेत          पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दाखल रुग्णांपैकी चाचणी प्रतीक्षेतील अहवालांची संख्या अधिक आहे. तर डिस्चार्ज होणाºया रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.  २६७९  जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. दिवसभरात १ हजार ७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील एकूण ५२ हजार ५३० जण कोरोनामुक्त झाले आहेत.          .....................  शहरातील १२ जणांचा बळी   शहरातील १२ आणि पुण्यातील ९ अशा एकूण २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात महिला- पुरुष आणि वृद्धांची संख्या अधिक आहे. आजपर्यंत १०७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरhospitalहॉस्पिटल