शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

corona vaccination :कंपन्यांच्या सहाय्याने कारखाने, शाळांमध्येही करणार लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 00:14 IST

Corona vaccination: कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असतानाच उपचार करण्याबरोबरच लसीकरणावर भर दिला जाणार असून विविध कंपन्यांच्या मदतीने कारखान्यातील कामगारांसाठी लसीकरण सुरु केले आहे.

पिंपरी - कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असतानाच उपचार करण्याबरोबरच लसीकरणावर भर दिला जाणार असून विविध कंपन्यांच्या मदतीने कारखान्यातील कामगारांसाठी लसीकरण सुरु केले आहे. ८९ लसीकरण केंद्रे, दीडशेपर्यंत नेण्यात येणार आहेत. शुक्रवारपासून झोपडपट्यांमधील ४५ वषार्पुढील नागरिकांना लस देण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.कोरोना परिस्थितीचा आढावा आयुक्तांनी घेतला. उपाययोजनाबाबत माहिती दिली.टाटा मोटर्स कंपनीत आजपासून लसीकरण सुरु केले आहे. त्यासाठी त्यांचे सहकार्य घेतले आहे. लसीकरणासाठी पाच लोकांची आवश्यकता असते. महापालिका केवळ एकच कर्मचारी देते. कारखान्याचे चार कर्मचारी घेतात.  तसेच मोठ्या कंपन्या, शाळा, आस्थापनांमध्येही  लसीकरण केले जाणार आहे.’’ झोपडपटटी वासियांनाही लसीकरणआयुक्त राजेश पाटील म्हणाले, ‘‘ महापालिकेकडे कोरोना लसीचे पुरेसे डोस उपलब्ध आहेत. लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न आहे.  शहरात ७१ झोडपट्या आहेत. त्यामध्ये सुमारे तीन लाख लोकसंख्या आहे. महापालिका उद्यापासून झोपडपट्यातील ४५वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करणार आहे. २० खासगी शालेय बसच्या माध्यमातून झोपडपट्टीतील नागरिकांना लसीकरण केंद्रावर घेवून जाण्यात येणार आहे. झोपडपट्टीच्या जवळील केंद्रावर नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. बसचे डिझेल आणि वाहनचालकाचा जेवण खर्च महापालिका करणार आहे. लसीकरणासाठी  स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे.’’ जम्बोतील वातानुकुलीत यंत्रणा दुरूस्तीची सूचनाजम्बो रुग्णालय मंगळवारपासून सुरू केले आहे. यात पन्नास रुग्ण आहे. तेथील वातानुकुलीत यंत्रणा बंद पडली होती. याबाबत आयुक्तांकडे तक्रार आल्यानंतर राजेश पाटील यांनी दुरूस्ती तातडीने करण्याची सूचना केली. सायंकाळपर्यंत ही यंत्रणा सुरळीत झाली होती.

सल्याचे, आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. तसेच टाटा मोटर्सच्या सहाय्याने कारखान्यातील कामगारांसाठी लसीकरण सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड