शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

संपर्क यंत्रणा कार्यान्वित, नागरिकांचा थेट पोलिसांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:41 IST

पोलीस आयुक्तालय : नागरिकांना थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणे शक्य

पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले, त्याचबरोबर संपर्क यंत्रणा कार्यन्वित झाली आहे. पोलिसांची तातडीक मदत मिळविण्यासाठी नियंत्रण कक्षाची संपर्क यंत्रणासुद्धा उपलब्ध झाली असून, नागरिकांना आता थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधणे शक्य होणार आहे. तसेच खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गतची संपर्क यंत्रणा नागरिकांसाठी सज्ज झाली आहे. आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी सहा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ०२०-२७४५०१२२, ०२०-२७४५०६६६, ०२०-२७४५०८८८, ०२०-२७४५८९००, ०२०-२७४५०९००१, ०२०-२७४५०१२१ या दूरध्वनी क्रमांकावरून नागरिकांना नियंत्रण कक्षाला माहिती कळविणे शक्य होणार आहे. याशिवाय अत्यंत तातडीच्या वेळी नेहमीचा १०० क्रमांकसुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या कार्यालयाचे दोन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये ०२०-२७४५०४४४, ०२०-२७४५०५५५ या दोन दूरध्वनी क्रमांकाचा समावेश आहे. त्याचबरोबर अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांच्या कार्यालयाचा क्रमांक ०२०-२७४५०१२५ असा आहे.परिमंडल एक उपायुक्त स्मार्तना पाटील यांचे कार्यालय चिंचवड येथील जुन्या परिमंडल तीन उपायुक्त कार्यालयाच्या इमारतीत आहेत. या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२७४८७७७७ असा आहे. तर परिमंडल दोनच्या उपायुक्त नम्रता पाटील यांचे कार्यालयसुद्धा सद्य:स्थितीत चिंचवड येथील जुन्या उपायुक्त कार्यालयात आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक ९९२३४७५४४० असा आहे. पोलीस उपायुक्त (प्रशासन, वाहतूक) विनायक ढाकणे यांच्या कार्यालयाचा संपर्क क्रमांक अद्याप उपलब्ध नाही. वाहतूक शाखा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२७४५०१२१ असा आहे.पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे :पिंपरी : ०२०-२७४७२२१८, चिंचवड : ०२०-२७३५६७६७/६८, निगडी : ०२०-२७६५५०८८, भोसरी : ०२०-२७१२४७२८, ०२०-२७१२४९७५ भोसरी एमआयडीसी: ०२०- २७२६११२०, ०२०- २७१३०००३, दिघी : ०२०-२०२८००३५, सांगवी : ०२०-२०२७५४५४, ०२०-२७२८६१६२, वाकड : ०२०- २७२६११२०, हिंजवडी : ०२०- २२९३४६२२, देहूरोड : ०२०-२७६७१२८८, तळेगाव दाभाडे : ०२११४-२२२४४४, तळेगाव एमआयडीसी : ०२११४-२०२३३३, आळंदी : ०२१३५-२३२२१४, चाकण : ०२१३५-२४९३३३

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिस