शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिरमधील विद्यार्थिनीने घेतली आयुक्तांची मुलाखत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:11 IST

आयुक्तांनी उत्तर दिले- खेळ, वाचन, शिस्त, सामाजिक कार्य करणे याची आवड आहे.

पिंपरी : क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिरमधील इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुलाखत घेतली. एवढ्या लहान वयात विद्यार्थिनी मुलाखत घेत असल्याचे पाहून आयुक्त मंत्रमुग्ध झाले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, शिक्षण विभागाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे, संचालक अशोक पारखी, गतिराम भोईर, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर व शिक्षण मंडळातील पदाधिकारी यांना राखी बांधण्यात आली. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमात भाग घेतला.सहावीतील गिरिजा हिस्वनकर या विद्यार्थिनीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुलाखत घेतली. तिने आपल्या प्रश्नांनी आयुक्तांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये आपली आवड काय आहे? असा प्रश्न तिने विचारला. त्यावर आयुक्तांनी उत्तर दिले- खेळ, वाचन, शिस्त, सामाजिक कार्य करणे याची आवड आहे. मला शिक्षणाधिकारी व्हायचे आहे, तर मी कसा अभ्यास करावा? हा दुसरा प्रश्न तिने विचारला. यावर आयुक्त म्हणाले, शिस्त ही घरापासून असली पाहिजे. आई, वडील, शिक्षक यांची आज्ञा पाळणे व नियमित अभ्यास करणे, अक्षर सुधारणे, अवांतर वाचन करणे, खेळ खेळणे, सकारात्मक विचार ठेवणे, सतत थोर व्यक्तींचा आदर्श समोर ठेवणे, असे वागलात तर तुम्ही नक्की हवे असलेले यश मिळवू शकाल.शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने, शिक्षिका पुष्पा जाधव, दीपाली नाईक, मंजुषा गोडसे, सुधाकर हांडे, गणेश शिंदे, शामला वाघमारे, सविता पाठक, सुनीता चौधरी, सेवक सुंदर मंडलिक यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरStudentविद्यार्थी