शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
5
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
6
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
7
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
8
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
9
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
10
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
11
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
12
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
13
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
14
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
16
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
17
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
18
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
19
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
20
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी

‘चॅट बॉट’ सोडवणार नागरिकांचे प्रश्न; महापालिका पातळीवरील देशातील पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 06:39 IST

अभिनव उपक्रमासाठी महापालिका ठरणार देशात पहिली

पिंपरी : महापालिकेतील विविध विभागांबाबत नागरिकांना अनेक प्रश्न असतात, त्यासाठी कार्यालयात जाऊन माहिती घ्यावी लागते. त्यामध्ये नागरिकांचा पैसा आणि वेळही वाया जातो, हा वेळ वाचवण्यासाठी महापालिकेच्या वतीने सारथीवर ‘चॅट बॉट’ उपलब्ध करून दिला जाणार आहे. देशीतील हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पहिला प्रकल्प असणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांविषयी नागरिकांना विविध प्रश्न असतात. त्याची सोडवणूक करणे अवघड जाते. नागरिकांच्या सोयीसाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या संकल्पनेतून सारथी प्रणालीवर ‘चॅट बॉट’ ची सुविधा उपबल्ध करून दिली जाणार आहे. आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘महापालिकेच्या वतीने सारथी हेल्पलाईन सुरू केलेली आहे. नागरिकांची अनेक विभागासंदर्भात विविध प्रश्न असतात. नागरिकांचा वेळ वाचावा, यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. २६ जानेवारीपासून चॅट बॉट ही सुविधा उपबल्ध करून दिली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यावर मराठी आणि इंग्रजीत संवाद साधता येणार आहे. प्रश्न विचारता येणार आहे. प्रश्नांची उत्तरे नागरिकांना ऑनलाइन मिळणार आहेत. सुरुवातीला सारथीवर मिळकत कर विभागासाठीचा सेक्शन केला जाणार आहे. त्यानंतर महापालिकेतील सर्व विभागांचा समावेश असणार आहे.’’नागरवस्ती योजनांच्या लाभाची मिळणार माहितीमहापालिकेच्या नागरवस्ती विभागाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मात्र, त्याचे अर्ज आणि योजनांची माहिती, अर्जांची स्थिती लाभार्थीच्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही, याबाबत माहिती मिळत नाही. त्यामुळे योजनांचा लाभ घेणाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने अ‍ॅपद्वारे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आयुक्त हर्डीकर म्हणाले,‘चॅट बॉट’ ची सुविधा हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देशातील पहिला प्रयोग असणार आहे. तसेच नागरवस्ती विभागासाठी स्वंतत्र अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. त्यामध्ये योजनाची माहिती. योजनेसाठी अर्ज केल्यानंतर पात्र आणि अपात्र लाभार्थी याची माहिती नागरिकांना मिळणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड