शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

चिंचवड गावात अनाधिकृत दुकानांवर कारवाई परिसरात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 16:55 IST

रस्त्यावर अडथळा दुकानांवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी सकाळी पालिकेने सुरवात केली.याप्रसंगी काही व्यावसायिकांनी या कारवाईला विरोध केला.

ठळक मुद्देखाजगी संस्थेची असल्याने या कारवाई बाबत चर्चा करणे महत्वाचे स्थानिकांचे मत कारवाई ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

चिंचवड: रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या अनाधिकृत दुकानांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज चिंचवड गावात कारवाई केली. या कारवाईत  भीमनगर भागातील दहा ते बारा दुकाने ,टपऱ्या व पत्राशेड पाडण्यात आले. या कारवाईला स्थानिक नागरिक व व्यावसायिकांनी विरोध केल्याने या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. कै.शहिद अशोक कामठे बस थांब्यासमोरील रस्त्यावर अडथळा दुकानांवर कारवाई करण्यासाठी आज सकाळी पालिकेने सुरवात केली.याप्रसंगी काही व्यावसायिकांनी या कारवाईला विरोध केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याने तणाव निवळला. या कारवाई बाबत पालिका प्रशासनाने येथील व्यावसायिकांना नोटीस बजावल्या होत्या. स्थानिकांनी मात्र ही जागा खाजगी असल्याने संबंधित व्यक्तींशी चर्चा करून कारवाई करायला हवी होती अशी भूमिका घेतल्याने वाद वाढत गेला. कारवाई करताना दुजाभाव होत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्ते करत होते. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. चुकीच्या पद्धतीने कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते करीत होते. ही कारवाई जाणीवपूर्वक केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.जागेबाबत पत्रव्यवहार सुरु असुन जागा खाजगी संस्थेची असल्याने या कारवाई बाबत चर्चा करणे महत्वाचे असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ जगताप यांनी व्यक्त केले. चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी याठिकाणी उपस्थित राहून मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस