शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चुगल्या लावल्याने तरुणाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 03:12 IST

चुगल्या लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण करीत ब्लेडने वार केले. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी : चुगल्या लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण करीत ब्लेडने वार केले. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदन उमेश गायकवाड (वय १९), दादा अशोक कांबळे (वय २६), अक्षय फुले (वय २५, सर्व रा. लालटोपीनगर, पिंपरी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी किरण महेंद्र मोरे (वय १९, रा. लालटोपीनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोरे हे मोरवाडी येथील श्रीमती यमुनाबाई मारुतीराव वाघेरे पाटील बालउद्यान येथे वॉकिंग करीत होते. दरम्यान, कुंदन गायकवाड त्याठिकाणी आला. ‘काय रे तू आमच्या चुगल्या लावतोस का?’ असे म्हणत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या वेळी इतर तीन आरोपींनीही मोरे यांना हाताने व लाथा, बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कुंदन गायकवाड याने पुन्हा ब्लेडने मोरे यांच्या कपाळावर आणि हातावर वार केले. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.दरम्यान, शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतरही चोरी, लुटमार, हाणामारी आदी घटना कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. यावर पोलिसांनी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड