शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुस-या मजल्यावरून पडून बालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 02:31 IST

इमारतीच्या दुस-या मजल्याच्या गॅलरीत खेळत असताना रुद्रांक अमोल मंजाळ या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. काळेवाडी येथील तापकीरनगरमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी १२च्या सुमारास ही घटना घडली.

रहाटणी : इमारतीच्या दुस-या मजल्याच्या गॅलरीत खेळत असताना रुद्रांक अमोल मंजाळ या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. काळेवाडी येथील तापकीरनगरमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी १२च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्रांक हा दुपारी बबाई निवास या इमारतीच्या दुसºया मजल्यावरील गॅलरीत खेळत होता. खेळत असताना तो दुपारी बाराच्या सुमारास खाली पडला. त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी बालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीरकेले.शहरातील पाचवी घटनावाकडमध्ये अशीच दुर्घटना तीन महिन्यांपूर्वी घडली. त्या घटनेत सातव्या मजल्यावरून पडून बालक ठार झाले. हिंजवडीत मोटार मागे घेत असताना चिमुकल्याचा जीव गेल्याची घटना घडली. भोसरीत शेगडीशेजारी बसलेली चिमुकली होरपळून दगावली. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खड्ड्यात पडून दोन लहान मुलांचे बळी गेले. पालकांनी निष्काळजीपणा दाखविल्यामुळे बालक दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. पालकांनी जागरूकता दाखवली, तरच अशा घटनांना आळा बसू शकेल. अशा घटना रोखण्यासाठी पालकांनी सतर्क रहावे.

टॅग्स :Deathमृत्यू