शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
2
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
3
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
4
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
5
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
6
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
7
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
8
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
9
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
10
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
11
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
12
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
13
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
14
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
15
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
16
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
17
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
18
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
19
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
20
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत

पोलीस असल्याची बतावणी करून नेहरूनगर येथील महिलेची फसवणूक; पिंपरी पोलिसांत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 3:04 PM

नेहरूनगर येथील ६५ वर्षीय महिलेला पोलीस असल्याचे भासवून विश्वास संपादन करून तिच्याकडील ५० हजाराची सोनसाखळी भामट्यांनी पळविली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देपोलिस असल्याचे भासवुन विश्वास संपादन केला, ५० हजारांचे दागिने घेऊन पोबारावाकड, हिंजवडी परिसरात वारंवार घडत आहेत अशा घटना

पिंपरी : नेहरूनगर येथील ६५ वर्षीय महिलेला पोलीस असल्याचे भासवून विश्वास संपादन करून तिच्याकडील ५० हजाराची सोनसाखळी भामट्यांनी पळविली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. पिंपरी पोलिसांकडे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिमद सिद्धकी ही ६५ वर्षीय महिला पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी या महिलेला दागिने काढुन देण्यास सांगितले. पोलिस असल्याचे भासवुन तिचा विश्वास संपादन केला, तिच्याकडील ५० हजारांचे दागिने घेऊन तेथून पोबारा केला. या प्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. वाकड, हिंजवडी परिसरात अशा घटना वारंवार घडत आहेत, शहराच्या मध्यवर्ती भागातही अशा घटना घडू लागल्याने माहिलांमधे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :nehru nagarनेहरूनगरwakadवाकडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड