शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोड दारुगोळा कोठाराचा रेडझोन हटवण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 15:34 IST

रेडझोन संघर्ष समिती, रेडझोन संस्थेच्या पुढाकारातून रेडझोन हटविण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. १२) सकाळी अकरापासून देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाच्या सीमाभिंतीशेजारी साखळी उपोषणास सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देसोमवारी (दि. १२) सकाळी अकरापासून साखळी उपोषणास सुरूवात‘रेडझोन हटाव, घर बचाव’ अशी मागणी करीत जनआंदोलनचा पहिला टप्पा सुरू

किवळे (पिंपरी चिंचवड) : देहूरोड दारुगोळा कोठाराच्या रेडझोन बाधित १२ गावांतील नागरिकांनी स्थापन केलेल्या रेडझोन संघर्ष समिती, रेडझोन संस्थेच्या पुढाकारातून रेडझोन हटविण्याच्या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. १२) सकाळी अकरापासून देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयाच्या सीमाभिंतीशेजारी साखळी उपोषणास सुरूवात झाली आहे.  देहूरोड दारुगोळा कोठाराचा रेडझोन किवळे, विकासनगर, चिंचोली, किन्हई, श्रीक्षेत्र देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी, तळवडे, चिखली, निगडी, मामुर्डी, बोडकेवाडी, शेलारवाडी व झेंडेमळा आदी लागू करण्यात आलेला आहे.रेडझोन जाहीर झाला असल्याचे नागरिकांना तब्बल दहा वर्षांनी फेब्रुवारी २०१३ मध्ये नकाशा प्रसिद्ध झाल्यानंतर समजले होते. रेडझोनमुळे देहूरोड परिसरातील एकूण बारा गावांतील सुमारे पाच हजार एकर जमीन बाधित झाली आहे. देहूरोड कँटोन्मेंट, पिंपरी चिंचवड महापालिका, प्राधिकरण, आदी भागातील सुमारे ७० हजार मिळकती, ५०० लघुउद्योग, तळवडे आयटी पार्क, महापालिकेचा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, सुमारे ४० हजार कामगार, व साडेतीन लाख नागरिक (लोकसंख्या) अडचणीत आलेले असताना सरकारी पातळीवर रेडझोन प्रश्न सोडविण्याबाबत अनास्था दिसत असून ‘रेडझोन हटाव, घर बचाव’ अशी मागणी करीत जनआंदोलनचा पहिला टप्पा सोमवारपासून साखळी उपोषणद्वारे सुरू करण्यात आला असल्याचे रेडझोन संस्थेचे अध्यक्ष सुदाम तरस यांनी सांगितले.

टॅग्स :dehuroadदेहूरोडkiwaleकिवळेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड