शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खासदार आढळराव यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रसरकारने निर्यात मूल्य केले शून्य - आमदार सुरेश गोरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 18:29 IST

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रसरकारने निर्यात मूल्य शून्य केले, असे प्रतिपादन चाकण  येथील आंदोलनात आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी केले

चाकण : खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रसरकारने निर्यात मूल्य शून्य केले, असे प्रतिपादन चाकण  येथील आंदोलनात आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी केले. कांद्याला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज शिवसेना खेड तालुक्याच्या वतीने मार्केट यार्ड मध्ये आंदोलन करण्यात आले. काल शासनाने कांद्यावरील निर्यात मूल्य हटविल्याने नियोजित रास्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आले. मात्र मार्केटयार्ड मधील गणेश मंदिरात मोर्चा सभा घेण्यात आली. 

कांद्याचे कोसळणा-या बाजारभावाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला यामुळे दिलासा मिळाला असल्याचे गोरे यांनी मत व्यक्त केले. 

आमदार सुरेशभाऊ गोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, उप.जि.प्र.शिवाजी वर्पे, संपर्कप्रमुख संजय डफळ, जिल्हा समन्वयक ॲड. गणेश सांडभोर, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख एल.बी. तनपूरे, माजी जि. प. सदस्य किरण मांजरे, लक्ष्मण जाधव, किरण गवारी, पांडुरंग गोरे, शेखर पिंगळे, पंचायत समितीच्या सभापती व  त्यांचे सर्व सहकारी, शेतकरी बांधव, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक, शहरप्रमुख, शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.