शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: ...अन् क्षणार्धात 'ते' दोघे रिक्षाची काच फुटून रस्त्यावर; पिंपरीत भीषण अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 20:17 IST

रिक्षातील दोन जण अपघातात गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

पिंपरी: पिंपरीमध्ये दुपारच्या सुमारास कार आणि रिक्षाचा अपघात झाला. भरधाव वेगाने पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली कार आणि खराळवाडीतून पिंपरीकडे निघालेली रिक्षा यांची दोरदार धडक झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी सव्वा चारच्या सुमारास झालेल्या या अपघातात रिक्षामधील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.  लॉकडाऊनमुळे शहरातील रस्ते मोकळे आहेत. मोकळ्या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालवली जातात. दुपारी सव्वा चारच्या सुमारास पिंपरीतील बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर मोकळाच होता. यावेळी पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर मारूती स्विफ्ट कार (एम एच बारा क्यू डब्लू ७८१९) चालली होती. त्याच वेळी खराळवाडीकडून पिंपरीच्या दिशेने एक तीन चाकी रिक्षा निघाली होती. दोघाही चालकांना एकमेकांच्या वाहनांचा अंदाज न आल्याने वाहनांची धडक झाली. या अपघातात रिक्षातील दोघेजण रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर रिक्षा बँक ऑफ इंडियाच्या समोरील बीआरटी रोडच्या बॅरिकेड्सवर चढली. तर कारही बीआरटीचे बॅरिकेड तोडून थांबली. त्यानंतर काही क्षणात घटनास्थळी असणारे नागरिक आणि चौकात असणारे वाहतूक पोलीस धावले. त्यांनी जखमींना महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल केले आहेत.