शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

प्रेरणापथ : आठ वर्षे तुरुंगवास भोगलेल्या दाम्पत्याने सुरू केला व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 01:14 IST

आठ वर्षांचा तुरुंगवास भोगून आल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात उभे राहू पाहणाऱ्या सोनवणे दाम्पत्याला व्यावसायिक बनविण्याचे कार्य महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळ यांच्या ‘प्रेरणापथ’ या उपक्रमातून सुरूझाले.

चिंचवड : आठ वर्षांचा तुरुंगवास भोगून आल्यानंतर समाजाच्या मुख्य प्रवाहात उभे राहू पाहणाऱ्या सोनवणे दाम्पत्याला व्यावसायिक बनविण्याचे कार्य महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मित्र मंडळ यांच्या ‘प्रेरणापथ’ या उपक्रमातून सुरूझाले. या कुटुंबीयांना मदतीचा हात म्हणून नव्या व्यवसायाची सुरुवात चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात प्रेरणापथ फूटवेअरच्या माध्यमातून करण्यात आली.गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या अनेकांना तुरुंगवास भोगून आल्यानंतर ‘पुढे काय करायचे?’ ही समस्या सतावत असते. मात्र अशा गुन्हेगारांचा कलंक पुसण्यासाठी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात ठेवण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून होत आहे.प्रकाश सखाराम सोनवणे व त्यांची पत्नी रंजना सोनवणे या दाम्पत्याला कौटुंबिक वादामुळे आठ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. मात्र आता पुढे काय करणार, हा मोठा प्रश्न त्यांना सतावत होता. हे कुटुंब सध्या आकुर्डीतील वृद्धाश्रमात वास्तव्यास आहे. या दाम्पत्याला छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी गुरुवारी फूटवेअरचे दुकान सुरू करून दिले. या दुकानाचे उद्घाटन मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते झाले. उपमहापौर सचिन चिंचवडे, पक्षनेते एकनाथ पवार, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील, शिल्पकार विवेक खटावकर, इकबाल दरबार, प्रताप परदेशी, नगरसेवक शीतल शिंदे, नामदेव ढाके, अनुराधा गोरखे, आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप, मिलिंद भोई, महेंद्र आगरवाल, कुमार रेणुसे, सागर पवार, शेखर देडगावकर, नितीन लचके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे उपस्थित होते.या उपक्रमासाठी भारती निंबा भारंबे व नोव्हेल इन्स्टिट्यूटचे अमित गोरखे यांनी विशेष सहकार्य केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड