शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खडकीत घरफोडी; २५ तोळे सोन्यासह रोकड लंपास, अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 14:56 IST

कुटुंबासह शिर्डीला देवदर्शनाला गेलेल्यांच्या घरावर पाळत ठेऊन चोरट्यांनी २६ तोळे सोने आणि २५ हजार रुपए रोकड पळवुन नेली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. खडकी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देघरावर पाळत ठेऊन चोरट्यांनी पळवून नेली २६ तोळे सोने आणि २५ हजार रुपये रोकडखडकी पोलीस ठाण्यात विश्वजीत मित्रा यांनी दिली फिर्याद

पिंपरी : कुटुंबासह शिर्डीला देवदर्शनाला गेलेल्यांच्या घरावर पाळत ठेऊन चोरट्यांनी २६ तोळे सोने आणि २५ हजार रुपये रोकड पळवून नेली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. खडकी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजीत मित्रा कुटूंबासह शिर्डीला दर्शनासाठी गेले. खडकीतील आॅर्डनन्स फॅक्टरीत ते नोकरीस आहेत. त्यांच्याकडे काही पाहुणे आले. पाहुण्यांना घेऊन कुटुंबीयांसह ते घर बंद करून ते शिर्डीला निघून गेले. आॅर्डनन्स फॅक्टरीजवळील त्यांच्या घरावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्यांनी बुधवारी पहाटे घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील दागिने तसेच रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पलायन केले. शिर्डीहून परत आल्यानंतर विश्वजीत यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. घरातील सााहित्य अस्ताव्यस्त पडले होते. कपाट उघडे होते. कपाटातील साहित्य बाहेर पडले होते. किंमती वस्तू दागिने नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. खडकी पोलिसांकडे धाव घेऊन त्यांनी चोरी झाल्याची तक्रार नोंदवली. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही चोरीची घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यकत केला आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात विश्वजीत मित्रा यांनी फिर्याद दिली असून खडकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड