शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या छपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून तळेगाव दाभाडेतील माळवाडीत सख्या भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:40 IST

माळवाडी, ता. मावळ येथे घराच्या छपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून सख्या भावाचा डोक्यात लोखंडी पाईप व दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देछपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून लोखंडी पाईप व दांडक्याने मारहाण भादंवी कलम ३०२, ३४ प्रमाणे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तळेगाव दाभाडे : माळवाडी, ता. मावळ येथे घराच्या छपरावरुन पडणार्‍या पाण्याच्या वादातून सख्या भावाचा डोक्यात लोखंडी पाईप व दांडक्याने मारहाण करुन खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. राजू नामदेव केदारी (वय ४५, रा. माळवाडी, अचानक नगर, ता. मावळ, जि. पुणे) असे या खून झालेल्या इसमाचे नाव आहे.राजू यांची पत्नी भारती राजू केदारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कैलास नामदेव केदारी व अमर कैलास केदारी (दोघेही राहणार अचानक नगर, माळवाडी) यांच्यावर भादंवी कलम ३०२, ३४ प्रमाणे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तळेगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कैलास केदारी यांच्या घराच्या पडवीच्या शेडचे पाणी मृत राजू यांच्या घराच्या भिंतीवर पडत असल्याने त्या दोघांमध्ये वाद होता. त्यांचाच राग मनात धरत शुक्रवारी रात्री कैलास केदारी व त्यांचा मुलगा अमर यांनी संगनमताने राजू केदारी हे घराच्या पत्र्यावर गेले असता तेथे लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करत गंभीर जखमी करुन त्यांचा खून केला.याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत ल सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे तपास करत आहेत. 

 

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसmavalमावळpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड