शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बायोमेट्रिक मशिन दुरुस्तीचे बील काढण्यासाठी लाच; पिंपरी पालिकेतील लिपिकास पकडले रंगेहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 16:05 IST

महापालिका शाळेच्या बायोमेट्रिक मशिन दुरुस्तीचे बील काढण्यासाठी चार हजारांची लाच मागणाऱ्या महापालिकेतील लेखा विभागातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले आहे.

ठळक मुद्देरोहकले यांनी चार हजार रुपयांची केली होती मागणीबिले मंजूर करण्यासाठी महापालिकेच्या लेखा विभागात केली जाते अडवणूक

पिंपरी : महापालिका शाळेच्या बायोमेट्रिक मशिन दुरुस्तीचे बील काढण्यासाठी चार हजारांची लाच मागणाऱ्या महापालिकेतील लेखा विभागातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी साडेबाराला करण्यात आली. प्रकाश जयसिंग रोहकले, वय ३९, कनिष्ठ लिपिक, रा. पिंपलेश्वर निवास, तुळजाभवानीनगर, पिंपळे गुरव) असे लाचखोराचे नाव आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीस वर्ष वयाच्या व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदाराचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत बायोमेट्रिक मशिन्स दुरुस्तीचे काम आहे. हे एक लाख ६४ हजार रुपयांचे बिलाचे फाईलवर वरिष्ठांची सही घेऊन बिलाचा चेक देण्यासाठी महापालिकेच्या लेखा विभागातील रोहकले यांनी चार हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण घोडके, सुरेखा घार्गे यांनी सापळा लावून रोहकले यांना रंगेहात पकडले. 

लेखा विभाग पुन्हा चर्चेतबिले मंजूर करण्यासाठी महापालिकेच्या लेखा विभागात अडवणूक केली जाते. सुमारे दीडशे कोटींची बिले मंजूर करण्यासाठी तीन टक्के घेतल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता. पंतप्रधान कार्यालयात याबाबत तक्रार दाखल झाली होती. त्यानंतरही बिले मंजूर करण्यासाठी अडवणूक लूट सुरू असल्याचे प्रकरण आज उघडकीस आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईने महापालिकेतील लेखाविभागात अधिकारी आणि कर्मचाºयांची लाचखोरी उघडकीस आली आहे. लेखाविभागातील लाचखोरी रोखावी, कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड