शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रिंग प्रकरणातील दोषींना टाकणार काळ्या यादीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 01:17 IST

महापालिकेतील स्थापत्यविषयक कामांमध्ये रिंग होत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्षांतील नगरसेवकांनी केला होता. याची दखल सत्ताधारी भाजपाने घेतली आहे.

पिंपरी : महापालिकेतील स्थापत्यविषयक कामांमध्ये रिंग होत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्षांतील नगरसेवकांनी केला होता. याची दखल सत्ताधारी भाजपाने घेतली आहे. निविदा कार्यवाही करून त्यात दोषी आढळल्यास कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.पालिकेतील स्थापत्यविषयक कामांत रिंग होत असल्याचे लोकमतने वृत्तासह प्रकाशित केले होते. त्यावर प्रशासनाने खुलासा करून आता काही घडतच नाही, असे सांगितले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तुषार कामठे आणि राष्टÑवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी रिंग बाबत प्रशासनावर आरोप केले होते. सत्ताधारी नगरसेवकांनीहल्लाबोल केल्याने सत्ताधारी अडचणीत आले होते.संतपीठांच्या विषयावरील चर्चेत विरोधीपक्षनेते दत्त्ता साने यांनी लोकमतच्या वृत्ताचा अहवाल देत, रिंगमधील ठेकेदारांची नावे वाचून दाखविली होती. यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली होती. सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला होता. आज झालेल्या स्थायी समिती सभेत यावर चर्चा झाली. याबाबत सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘रिंगचे आरोप झाल्याने पुनर्निविदा काढाव्यात, अशी सूचना शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केली होती. त्यावर दोन मते व्यक्त झाली. निविदा प्रक्रिया रद्द केल्यावर त्यासाठी कालावधी अधिक लागेल. त्यामुळे कामे खोळंबतील. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करून ज्या निविदांबाबत आक्षेप नोंदविले आहेत. त्यात तथ्य आढळल्यास ठेकेदारांवर कारवाई करावी. अशा सूचना केल्या आहेत.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड