शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
3
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
4
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
7
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
8
जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
9
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
10
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
11
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
12
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
13
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
14
"काँग्रेसला हव्या त्या जागा द्यायला राज ठाकरेही तयार होते"; संजय राऊतांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
15
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
16
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
17
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
18
अलर्ट! पैसे दुप्पट करण्याची हाव; एक मेसेज अन् गमावली आयुष्यभराची कमाई, करू नका 'ही' चूक
19
लग्नानंतर नवऱ्याने काम करु दिलं नाही तर...? रिंकू राजगुरु म्हणाली, "तो हिसकावून घेत असेल..."
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यातील कचऱ्याला मोठी आग; पिंपरी चिंचवड शाहूनगरमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 18:02 IST

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यातील कचऱ्याला आज पाच वाजता आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही.

ठळक मुद्देया भागात असणाऱ्या झाडांना बसला आगीचा फटकाआगीत सतत स्फोट झाल्याचा आवाज येत असल्याने परिसरात भितीचे वातावरण

चिंचवड : शाहूनगरकडून पूर्णानगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यातील कचऱ्याला आज पाच वाजता आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र नाल्यात मोठ्या प्रमाणात टाकलेल्या कचऱ्यामुळे ही आग पसरत गेली.या भागात असणाऱ्या झाडांना याचा फटका बसला. रस्त्याच्या बाजूला लागलेल्या या आगीमुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागला. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला असल्याने आग इतरत्र पसरत गेली. या आगीत सतत स्फोट झाल्याचा आवाज येत असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून या बाबत पालिका प्रशासनाला गांभीर्य नसल्याने नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआग