शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून भोसरीत तरूणाची गळा आवळून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 13:49 IST

किरकोळ कारणावरून भोसरीत तरूणाची दोन जणांनी गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देकिरकोळ कारणावरून भोसरीत तरूणाची दोन जणांनी गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. सतिश ज्ञानोबा इंदले असं मृत तरूणाचे नाव आहे. दोन आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पिंपरी, दि. 28- दुचाकीची चावी दिली नाही, याचा राग आल्याने दोन जणांनी एका तरूणाची मारहाण करत गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास भोसरी येथे ही घटना घडली. सतिश ज्ञानोबा इंदले (वय १८,रा.बालाजीनगर, भोसरी) असं मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी दोन आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत तरूण आणि आरोपी एकाच ठिकाणी काम करतात. त्यांची एकमेकांशी पहिल्यापासून ओळख आहे. बालाजीनगर भोसरी येथे रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास सतिश इंदले याच्याकडे आरोपींनी दुचाकीची चावी मागितली. त्याने चावी देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने दोन्ही आरोपींनी आपसात संगनमत करून सतिशला लाथा बुक्यांनी मारहाण केली. दाद्या भोसले याने त्यास पकडून ठेवले. अमिर शेख या आरोपीने त्याचा हाताने गळा आवळला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपींविरोधात एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा