शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भोसरी पोलीस, गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम, घेण्यात आला २५० बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 23:58 IST

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भरत वाघ, शिवाजी जव्हेरी यांनी वाहनमालकांचा शोध घेतला. 

 पिंपरी : विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या मात्र अनेक वर्षांपासून पडून असलेल्या २५० बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाणे व गंगामाता वाहन शोध संस्था यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. (Bhosari Police, Gangamata Vehicle Search Organization, conducted a search for the owners of 250 unattended vehicles)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भरत वाघ, शिवाजी जव्हेरी यांनी वाहनमालकांचा शोध घेतला. 

शंकर आवताडे म्हणाले, विविध गुन्ह्यात शेकडो वाहने जप्त केली जातात. न्यायालयीन प्रक्रिया तसेच मूळ मालकांचा नाव व पत्ता माहित नसल्याने शेकडो वाहने पडून असतात. भोसरी पोलीस ठाण्याकडील अशा एक हजाराहून जास्त असलेल्या वाहनांपैकी २५० वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांना त्यांची वाहने परत दिली जाणार आहेत. गंगामाता वाहन शोध संस्थेच्या मदतीने वाहनमालकांना संपर्क साधण्यात येणार आहे. संबंधित वाहनमालकांनी भोसरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून वाहन घेऊन जावे. १५ दिवसांत वाहन घेऊन न गेल्यास ती वाहने बेवारस समजून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.

टॅग्स :Policeपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPolice Stationपोलीस ठाणे